मार्क 1:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व दुखणाइतांना व भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी आणि भूतांनी पछाडलेल्यास त्याच्याकडे आणले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी व भूतग्रस्त लोकांना त्याच्याकडे आणले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 त्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी लोकांनी येशूंकडे सर्व रोग्यांना आणि भूतग्रस्तांना आणले. Faic an caibideil |