मार्क 1:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 सभास्थानातून निघाल्यावर ते लगेचच याकोब व योहान ह्यांच्याबरोबर शिमोन व अंद्रिया ह्यांच्या घरी गेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 येशू व त्याच्या शिष्यांनी सभास्थान सोडले आणि लगेच तो योहान व याकोब यांच्याबरोबर शिमोन व अंद्रिया यांच्या घरी गेला. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 सभास्थानातून निघाल्यावर लगेच येशू आणि त्याचे शिष्य, याकोब व योहान ह्यांना घेऊन शिमोन व अंद्रिया ह्यांच्या घरी गेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 सभागृहातून बाहेर पडल्याबरोबर ताबडतोब, याकोब व योहानासह शिमोन व आंद्रियाच्या घरी गेले. Faic an caibideil |