मार्क 1:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला व त्याच्यातून निघून गेला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 “नंतर अशुद्ध आत्म्याने त्यास पिळले व तो मोठ्याने ओरडून त्याच्यातून बाहेर निघून गेला.” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 भुताने त्या माणसाला पिळून काढले व आक्रोश करीत ते त्याच्यातून निघून गेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 त्या अशुद्ध आत्म्याने किंकाळी फोडली आणि त्या मनुष्याला पिळवटून तो त्याच्यामधून निघून गेला. Faic an caibideil |