मार्क 1:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 येशूने त्याला धमकावून म्हटले, “उगाच राहा व ह्याच्यातून नीघ.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 परंतु येशूने त्यास धमकावून म्हटले, “शांत राहा व याच्यातून नीघ.” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 येशूने त्याला आदेश दिला, “गप्प राहा व ह्याच्यामधून बाहेर नीघ.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 “गप्प राहा!” येशूंनी धमकाविले, “यातून बाहेर ये!” Faic an caibideil |