मार्क 1:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाच्या [राज्याची] सुवार्ता गाजवत गालीलात आला व म्हणाला, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 योहानाला अटक झाल्यानंतर, येशू गालील प्रांतास आला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने गाजवली. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 योहानला अटक झाल्यानंतर येशू देवाच्या शुभवर्तमानाची घोषणा करीत गालीलमध्ये आला व म्हणाला, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 योहानाला बंदिवासात टाकल्यानंतर, परमेश्वराच्या शुभवार्तेची घोषणा करीत येशू गालील प्रांतात आले. Faic an caibideil |