मीखाह 5:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 ज्या राष्ट्रांनी माझे ऐकले नाही त्यांची मी क्रोधाने व रागाने अशी झडती घेईन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आणि ज्या राष्ट्रांनी माझे ऐकले नाही त्यांचा मी क्रोधाने व कोपाने प्रतिकार करीन.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 ज्या राष्ट्रांनी माझी आज्ञा पाळली नाही, त्यांचा मी रागाने आणि क्रोधाने सूड उगवेन.” Faic an caibideil |