मीखाह 4:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 परमेश्वर म्हणतो, त्या दिवसांत मी लंगड्यांना जमा करीन; हाकून दिलेल्यांना व मी ज्यांना पिडले त्यांना एकत्र करीन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 परमेश्वर म्हणतो, “त्या दिवसात, मी लंगड्यांना एकत्र करीन, आणि जे बहिष्कृत व ज्यांना मी पीडले, त्यांना मी एकवट करीन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 याहवेह घोषित करतात, “त्या दिवशी, मी लंगड्यांना एकत्र करेन; बहिष्कृत लोकांना आणि ज्यांना मी दुखविले आहे त्यांनाही एकत्र करेन. Faic an caibideil |