मीखाह 2:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तरीपण अलीकडे माझे लोक शत्रूसारखे उठले; जे युद्धप्रिय नसून सहजगत्या जवळून जातात, त्यांच्या वस्त्रांवरून घातलेला झगा तुम्ही हिसकावून घेता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तरीसुद्धा माझे लोक शत्रूसारखे उभे राहिले आहेत. ज्यांना युद्ध आवडत नाही, असे सहज जवळून जात असता तुम्ही अंगरख्यावरून घातलेला त्यांचा झगा काढून घेता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 अलीकडे माझे लोक शत्रूसारखे उठले आहेत. जे लोक निष्काळजीपणे जवळून जातात त्यांचे किमती कपडे तुम्ही काढून घेता, जसे युद्धातून परत येणारे पुरुष करतात. Faic an caibideil |