मीखाह 2:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 “संदेश सांगू नका” असे ते लोकांना म्हणतात, “ह्या गोष्टींविषयी संदेश सांगू नये; अप्रतिष्ठा सरून जाणार नाही.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 “तुम्ही भविष्य सांगू नका, असे ते म्हणतात, या गोष्टीविषयी भविष्य सांगू नये; अप्रतिष्ठा सरून जाणार नाही.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्यांचे संदेष्टे म्हणतात, “संदेश देऊ नका, या गोष्टींबद्दल संदेश देऊ नका; आमच्यावर अप्रतिष्ठा येणार नाही.” Faic an caibideil |