मीखाह 1:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ह्यास्तव मी शोक व आक्रंदन करीन. मी उघडानागडा फिरेन, मी कोल्ह्यांसारखा ओरडेन व शहामृगांसारखा विव्हळेन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 या कारणास्तव मी विलाप व आकांत करीन. मी अनवाणी व वस्त्राशिवाय फिरेन. मी कोल्ह्याप्रमाणे मोठ्याने आकांत करीन आणि घुबडाप्रमाणे शोक करीन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 म्हणून मी शोक व आक्रंदन करेन; मी अनवाणी व वस्त्रहीन फिरेन. कोल्ह्यासारखा मी आक्रोश करेन; आणि घुबडाप्रमाणे विव्हळेन. Faic an caibideil |