मीखाह 1:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 गथात हे कळवू नका, मुळीच रडू नका; बेथ-ले-अफ्रात (धुळीच्या गृहात) मी धुळीत लोळलो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 गथमध्ये हे सांगू नका; अजिबात रडू नका. बेथ-ले-अफ्रामध्ये मी धुळीत लोळलो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 गथ मध्ये ही बातमी देऊ नका; अजिबात रडू नका. बेथ‑ले‑अफ्राह मध्ये जाऊन धुळीत लोळ. Faic an caibideil |