Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मत्तय 7:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तुमच्यामध्ये कोण मनुष्य असा आहे, जो आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्यास दगड देईल?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 आपल्या मुलाने भाकर मागितल्यावर त्याला दगड देणारा

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 “जर तुमच्या मुलाने भाकर मागितली, तर त्याला दगड देईल असा तुम्हामध्ये कोण आहे?

Faic an caibideil Dèan lethbhreac




मत्तय 7:9
3 Iomraidhean Croise  

आणि मासा मागितला तर त्याला साप देईल, असा तुमच्यात कोण माणूस आहे?


कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan