मत्तय 3:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तेव्हा यरुशलेम, सर्व यहूदीया व यार्देनेच्या आसपासचा अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तेव्हा यरूशलेम शहर, सर्व यहूदीया प्रांत व यार्देन नदीच्या आसपासचा संपुर्ण प्रदेश त्याच्याकडे आला. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 यरुशलेम, सर्व यहुदिया व यार्देन नदीच्या आसपासच्या परिसरातील लोक योहानकडे येऊलागले होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 यरुशलेम, सर्व यहूदीया आणि यार्देन प्रांतातील प्रत्येक भागातून लोक त्यांच्याकडे आले. Faic an caibideil |