मत्तय 17:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तेव्हा पाहा, मोशे व एलीया हे त्याच्याबरोबर संभाषण करत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तेव्हा पाहा, मोशे व एलीया हे त्याच्याशी बोलत असताना त्यांना दिसले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 तेव्हा पाहा, मोशे व एलिया हे त्याच्याबरोबर संभाषण करत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्याचवेळी मोशे आणि एलीयाह तिथे प्रकट झाले आणि येशूंबरोबर संवाद करू लागले. Faic an caibideil |