Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मत्तय 1:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 उज्जीयाला योथाम; योथामाला आहाज; आहाजाला हिज्कीया;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 उज्जीयास योथाम, योथामास आहाज, आहाजास हिज्कीया,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 उज्जीयाह योथामाचा पिता, योथाम आहाजाचा पिता, आहाज हिज्कीयाचा पिता,

Faic an caibideil Dèan lethbhreac




मत्तय 1:9
11 Iomraidhean Croise  

इस्राएलाचा राजा पेकह बिन रमाल्या ह्याच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी यहूदाचा राजा योथाम बिन उज्जीया राज्य करू लागला.


अजर्‍या3 आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्यांनी त्याला दावीदपुरात त्याच्या पितरांमध्ये मूठमाती दिली. त्याचा पुत्र योथाम हा त्याच्या जागी राजा झाला.


उज्जीया राजा आमरण कोडी राहिला; तो कोडी असल्यामुळे एका घरात निराळा राहत असे; त्याला परमेश्वराचे मंदिर वर्ज्य झाले, व त्याचा पुत्र योथाम हा राजघराण्याचा कारभारी होऊन देशाच्या लोकांचे शासन करू लागला.


योथाम राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत सोळा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव यरूशा असे होते; ती सादोकाची कन्या.


हिज्कीयाला मनश्शे; मनश्शेला आमोन; आमोनाला योशीया;


आसाला यहोशाफाट; यहोशाफाटाला योराम; योरामाला उज्जीया;


Lean sinn:

Sanasan


Sanasan