Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मत्तय 1:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 शलमोनाला रहबाम; रहबामाला अबीया; अबीयाला आसा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 शलमोनास रहबाम, रहबामास अबीया, अबीयास आसा झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 शलोमोन रहबामाचा पिता, रहबाम अबीयाचा पिता, अबीया आसाचा पिता,

Faic an caibideil Dèan lethbhreac




मत्तय 1:7
11 Iomraidhean Croise  

शलमोन आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याचा बाप दावीद ह्याच्या नगरात त्याला मूठमाती देण्यात आली; आणि त्याचा पुत्र रहबाम त्याच्या जागी राजा झाला.


रहबाम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला, व त्यांनी त्याला दावीदपुरात त्यांच्या पितरांच्या कबरस्तानात मूठमाती दिली; त्याच्या आईचे नाव नामा; ती अम्मोनीण होती. त्याचा पुत्र अबीयाम1 हा त्याच्या जागी राजा झाला.


रहबामाचे राज्य स्थिर झाले व तो प्रबळ झाला तेव्हा त्याने व त्याच्याबरोबर सर्व इस्राएलांनी परमेश्वराचे नियमशास्त्र सोडून दिले.


त्याच्याजवळ हलके व अधम लोक जमले आहेत आणि शलमोनाचा पुत्र रहबाम तरुण व अल्लड असून त्याच्याशी सामना करण्यास समर्थ नाही म्हणून त्यांनी त्याच्याशी लढण्यास कंबर कसली आहे.


शलमोन आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याला त्याचा बाप दावीद ह्याच्या नगरात मूठमाती दिली; त्याचा पुत्र रहबाम त्याच्या जागी राजा झाला.


आसाला यहोशाफाट; यहोशाफाटाला योराम; योरामाला उज्जीया;


यहूदीयाचा राजा हेरोद ह्याच्या दिवसांत अबीयाच्या वर्गातील जखर्‍या नावाचा कोणीएक याजक होता; त्याची पत्नी अहरोनाच्या कुळातील असून तिचे नाव अलीशिबा होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan