Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मत्तय 1:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 अरामाला अम्मीनादाब; अम्मीनादाबाला नहशोन; नहशोनाला सल्मोन;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 अरामास अम्मीनादाब, अम्मीनादाबास नहशोन, नहशोनास सल्मोन,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 अराम अम्मीनादाबाचा पिता, अम्मीनादाब नहशोनाचा पिता, नहशोन हा सल्मोनाचा पिता,

Faic an caibideil Dèan lethbhreac




मत्तय 1:4
10 Iomraidhean Croise  

यहूदा वंशातला अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन;


पहिल्याने यहूदा वंशाच्या छावणीचे निशाण त्यांच्या दलांप्रमाणे पुढे निघाले; अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन त्यांच्या दलावर होता.


पूर्वेस उगवतीकडे ज्यांनी आपापल्या दलांप्रमाणे डेरे ठोकायचे ते यहूदाच्या छावणीतील निशाणाचे लोक असावेत; यहूदा वंशाचा सरदार अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन असावा;


पहिल्या दिवशी ज्याने अर्पण सादर केले तो यहूदा वंशातील अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन होता.


शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन ह्याचे अर्पण होते.


यहूदाला तामारेपासून पेरेस व जेरह झाले; पेरेसाला हेस्रोम झाला; हेस्रोमाला अराम झाला;


सल्मोनाला राहाबेपासून बवाज; बवाजाला रूथपासून ओबेद; ओबेदाला इशाय;


तो इशायाचा, तो ओबेदाचा, तो बवाजाचा, तो सल्मोनाचा, तो नहशोनाचा,


Lean sinn:

Sanasan


Sanasan