मत्तय 1:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 यहूदाला तामारेपासून पेरेस व जेरह झाले; पेरेसाला हेस्रोम झाला; हेस्रोमाला अराम झाला; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 यहूदास तामारेपासून पेरेस व जेरह झाले, पेरेसास हेस्रोन, हेस्रोनास अराम झाला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 यहूदाह पेरेस व जेरहचा पिता, त्यांची आई तामार होती. पेरेस हेस्रोनचा पिता, हेस्रोन अरामचा पिता, Faic an caibideil |