मत्तय 1:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 आणि याकोबाला योसेफ झाला. ज्या मरीयेपासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मला तिचा हा पती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 याकोबास योसेफ झाला; जो मरीयेचा पती होता जिच्यापासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मास आला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 याकोब योसेफाचा पिता, योसेफ मरीयेचा पती होता; मरीया, ज्यांना ख्रिस्त म्हणत त्या येशूची आई होती. Faic an caibideil |