मलाखी 4:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 माझा सेवक मोशे ह्याला सर्व इस्राएलसाठी म्हणून होरेबात मी दिलेले नियमशास्त्र, म्हणजे अर्थात नियम व निर्णय ह्यांचे स्मरण ठेवा.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 “मोशे जो माझा सेवक होता त्यास होरेबात सर्व इस्राएलासाठी जे नियमशास्त्र मी आज्ञापिले ते, म्हणजे नियम व न्यायही तुम्ही आठवा.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “होरेब पर्वतावर माझा सेवक मोशेमार्फत सर्व इस्राएली लोकांसाठी मी जे नियमशास्त्र दिले त्याची आठवण ठेवा. Faic an caibideil |