मलाखी 2:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 आता याजकहो, तुम्हांला ही आज्ञा होत आहे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 “आणि आता, याजकांनो, हा आदेश तुमच्यासाठी आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 “आणि आता, अहो याजकांनो ऐका, हा सावधानतेचा इशारा तुमच्याकरिता आहे. Faic an caibideil |