लूककृत शुभवर्तमान 9:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग त्याने बारा प्रेषितांना एकत्र बोलावून त्यांना सर्व भुते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग त्याने त्या बारा शिष्यांस एकत्र बोलावून त्यांना सर्व भूतांवर आणि रोग बरे करायला, सामर्थ्य व अधिकार दिला, Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 नंतर येशूने त्याच्या बारा प्रेषितांना एकत्र बोलावून त्यांना भुते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सर्व सामर्थ्य व अधिकार दिला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जेव्हा येशूंनी त्यांच्या बारा जणांना एकत्र बोलाविले, तेव्हा त्यांना दुरात्म्यांना घालवून देण्याचा आणि प्रत्येक रोग व आजार बरे करण्याचा अधिकार दिला. Faic an caibideil |