लूककृत शुभवर्तमान 8:49 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 तो बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकार्याच्या येथून कोणी येऊन त्याला सांगितले, “तुमची मुलगी मरण पावली आहे; आता गुरूजीला श्रम देऊ नका.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 तो अजून बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या येथून कोणी आला व म्हणाला, तुझी मुलगी मरण पावली आहे; गुरूजीला आणखी श्रम देऊ नका. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)49 तो बोलत आहे इतक्यात अधिकाऱ्याच्या घरून निरोप घेऊन आलेला माणूस याईरला म्हणाला, “तुमची मुलगी निधन पावली आहे, आता गुरुजींना तसदी देऊ नका.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 येशू अजून बोलतच होते तोच सभागृहाचा अधिकारी याईराच्या घराकडून एक सेवक आला आणि म्हणाला, “तुमची कन्या मरण पावली आहे. आता गुरुजींना त्रास देऊ नका.” Faic an caibideil |