लूककृत शुभवर्तमान 8:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणि हेरोदाचा कारभारी खुजा ह्याची बायको योहान्ना, तसेच सूसान्ना व दुसर्या पुष्कळ स्त्रिया होत्या; त्या आपल्या पैशाअडक्याने त्यांची सेवाचाकरी करत असत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 हेरोदाचा कारभारी खुजा याची पत्नी योहान्ना तसेच सूसान्ना व इतर पुष्कळ स्त्रिया, या आपल्या द्रव्याने त्यांची सेवा करीत असत. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 आणि हेरोदचा कारभारी च्युजा ह्याची पत्नी योहान्ना, तसेच सुसान्ना व इतर पुष्कळ स्त्रिया होत्या. त्या आपल्या साधनसंपत्तीने त्यांची सेवा करीत असत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 हेरोदाचा घरगुती कारभारी खुजा, त्याची पत्नी योहान्ना, सुसान्ना व इतर अनेक स्त्रिया, स्वतःच्या मिळकतीतून त्यांना मदत करीत असत. Faic an caibideil |