लूककृत शुभवर्तमान 8:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तो जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला, त्याला भुते लागली होती; बराच काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता आणि घरात न राहता तो कबरांतून राहत असे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 आणि तो जमिनीवर उतरला, तेव्हा नगरातील कोणीएक मनुष्य त्यास भेटला; त्यास पुष्कळ भूते लागली होती व त्याने बऱ्याच काळापासून कपडे घातली नव्हती व घरात न राहता तो थडग्यांमध्ये राहत होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 तो जमिनीवर उतरल्यावर नगरातील एक मनुष्य त्याला भेटला. त्याला भुतांनी पछाडले होते. बराच काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता आणि घरात न राहता तो दफन भूमीत राहत असे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 येशू होडीतून किनार्यावर उतरले, त्यावेळी त्यांची भेट दुरात्म्याने पछाडलेल्या एक मनुष्याशी झाली. बर्याच काळापर्यंत हा मनुष्य बेघर आणि वस्त्रहीन अवस्थेत असून कबरस्तानात राहत होता. Faic an caibideil |