लूककृत शुभवर्तमान 8:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्याने त्यांना उत्तर दिले, “हे जे देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे तेच माझी आई व माझे भाऊ आहेत.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 आणि त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे हेच माझे आई व भाऊ.” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 त्याने त्या सर्वांना उत्तर दिले, “हे जे देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे तेच माझी आई व माझे बंधू आहेत.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तेव्हा ते म्हणाले, “जो कोणी परमेश्वराचे वचन ऐकतो व त्यानुसार आचरण करतो, तोच माझा भाऊ व बहीण आणि माझी आई.” Faic an caibideil |