लूककृत शुभवर्तमान 7:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 मनुष्याचा पुत्र खातपीत आला आहे, आणि तुम्ही म्हणता, पाहा, हा खादाड व दारुडा, जकातदारांचा व पातक्यांचा मित्र! Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 मनुष्याचा पुत्र खातपीत आला आहे आणि तुम्ही म्हणता, पाहा, हा खादाडा मनुष्य व दारूबाज, जकातदारांचा व पाप्यांचा मित्र! Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 मनुष्याचा पुत्र खातपीत आला आहे आणि तुम्ही म्हणता, पाहा, हा खादाड व दारुडा, जकातदारांचा व पापी जनांचा मित्र! Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 मनुष्याचा पुत्र खातपीत आला आणि तुम्ही म्हणता, ‘पाहा, हा खादाड आणि मद्यपी मनुष्य! जकातदार आणि पापी लोकांचा मित्र!’ Faic an caibideil |