लूककृत शुभवर्तमान 7:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्याच घटकेस त्याने पुष्कळ लोकांना रोग, पीडा व वाईट आत्मे ह्यांपासून मुक्त केले होते आणि बर्याच आंधळ्यांना दृष्टी दिली होती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 त्याच घटकेस येशूने अनेक लोकांचे रोग, आजार बरे केले, पुष्कळांमधील दुष्ट आत्मे काढली, आंधळ्यांना दृष्टी दिली. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 त्याच घटकेस त्याने रोग, पीडा व दुष्ट आत्मे ह्यांपासून अनेकांना मुक्त केले आणि बऱ्याच आंधळ्यांना दृष्टी दिली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 त्याच घटकेस, येशूंनी पुष्कळ लोकांस रोग, पीडा व दुरात्मे यापासून मुक्त केले होते आणि पुष्कळ आंधळ्यांना दृष्टी दिली. Faic an caibideil |