लूककृत शुभवर्तमान 7:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 नंतर लवकरच असे झाले की, तो नाईन नावाच्या गावास गेला आणि त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय त्याच्याबरोबर गेला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 आणि दुसऱ्या दिवशी असे झाले की, तो नाईन नावाच्या नगराकडे जात होता आणि त्याचे पुष्कळ शिष्य व मोठा समुदाय हे त्याच्याबरोबर जात होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 नंतर लवकरच येशू नाईन नावाच्या गावाला गेला. त्याचे शिष्य व बरेच लोक त्याच्याबरोबर गेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 त्यानंतर लगेच, येशू नाईन नावाच्या गावी गेले आणि त्यांचे शिष्य आणि मोठा जमावही त्यांच्याबरोबर गेला. Faic an caibideil |