लूककृत शुभवर्तमान 6:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तेव्हा जे अशुद्ध आत्म्यांनी पिडलेले होते त्यांना त्याने बरे केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 ते तेथे त्याचे ऐकण्यास व आपल्या रोगांपासून बरे होण्यास आले व ज्यांना अशुद्ध आत्म्यांची बाधा होती त्यांनाही त्यांच्या व्याधीपासून मुक्त करण्यात आले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 हे लोक त्याचा संदेश ऐकायला व रोग बरे करून घ्यायला आले होते. अशुद्ध आत्म्यांनी पीडलेल्यांना त्याने बरे केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 ते येशूंचे ऐकण्यासाठी व रोगमुक्त होण्यासाठी आले होते. जे अशुद्ध आत्म्याने पीडलेले होते, त्यांनाही त्यांनी बरे केले. Faic an caibideil |