लूककृत शुभवर्तमान 5:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्व जण विस्मित झाले होते; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 कारण त्यांनी धरलेल्या माश्यांचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 त्यांनी धरलेल्या माशांचा थवा पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्व जण आश्चर्यचकित झाले होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 कारण त्यांनी धरलेले पुष्कळ मासे पाहून, तो आणि त्याच्या बरोबरचे इतर जोडीदार आश्चर्यचकित झाले होते; Faic an caibideil |