लूककृत शुभवर्तमान 5:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसर्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपल्याला साहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणावले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तेव्हा त्यांनी दुसऱ्या होडीतील आपल्या सहकाऱ्यांना मदत करण्यासाठी बोलावले. ते आले आणि त्या दोन्ही होड्या माश्यांनी इतक्या भरल्या की, त्या बुडू लागल्या. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 दुसऱ्या मचव्यात असलेल्या साथीदारांनी येऊन आपणांस साहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणावले. ते आल्यावर दोन्ही मचवे माशांनी इतके भरले की, ते बुडू लागले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जे सहकारी दुसर्या होडीत होते, त्यांनी येऊन आपल्याला मदत करावी म्हणून त्यांनी त्यांना इशारा केला आणि लवकरच त्या दोन होड्या माशांनी इतक्या गच्च भरल्या की बुडू लागल्या. Faic an caibideil |