लूककृत शुभवर्तमान 5:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तेव्हा शास्त्री व परूशी असा वादविवाद करून म्हणाले की, “हा दुर्भाषण करणारा कोण आहे? केवळ देवावाचून पापांची क्षमा कोण करू शकतो?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 नियमशास्त्राचे शिक्षक आणि परूशी स्वतःशी विचार करू लागले, “हा दुर्भाषण करणारा कोण? देवाशिवाय कोण पापांची क्षमा करू शकतो?” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 तेव्हा शास्त्री व परुशी असा विचार करू लागले, “दुर्भाषण करणारा हा कोण आहे? परमेश्वराशिवाय पापांची क्षमा करणारा हा कोण?” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 यावेळी परूशी व नियमशास्त्र शिक्षक आपसात विचार करू लागले, “दुर्भाषण करणारा हा कोण आहे? परमेश्वराशिवाय पापांची क्षमा कोण करू शकतो?” Faic an caibideil |