लूककृत शुभवर्तमान 5:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तेव्हा पाहा, कित्येक माणसांनी कोणाएका पक्षाघाती मनुष्याला बाजेवर आणले व त्याला आत नेऊन त्याच्यासमोर ठेवायचा त्यांनी प्रयत्न केला; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 काही लोक एका पक्षघात झालेल्या मनुष्यास बाजेवर घेऊन आले आणि त्यांनी त्यास आत आणण्याचा व येशूसमोर खाली ठेवण्याचा प्रयत्न केला. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 काही माणसांनी एका पक्षाघाती मनुष्याला खाटेवर आणले व त्याला आत नेऊन त्याच्यासमोर ठेवायचा प्रयत्न केला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 काही लोकांनी एका पक्षघाती मनुष्याला खाटेवर घेऊन त्याला घरात येशूंच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. Faic an caibideil |