लूककृत शुभवर्तमान 5:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तथापि त्याच्याविषयीचे वर्तमान अधिकच पसरत गेले आणि पुष्कळ लोकसमुदाय ऐकण्यास व आपले रोग बरे करून घेण्यास जमू लागले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 परंतु येशूविषयीच्या बातम्या अधिक पसरतच गेल्या आणि मोठे जमाव त्याचे ऐकण्यासाठी व आपल्या रोगांपासून बरे होण्यासाठी जमू लागले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 तथापि त्याच्याविषयीचे वर्तमान अधिकच पसरत गेले. विशाल लोकसमुदाय त्याचे प्रबोधन ऐकायला व आपले रोग बरे करून घ्यायला जमत असत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तरीपण येशूंविषयीचे वर्तमान अधिकच पसरत गेले, त्यामुळे त्यांचे ऐकण्यासाठी व रोगमुक्त होण्यासाठी लोकसमुदाय येऊ लागले. Faic an caibideil |