लूककृत शुभवर्तमान 4:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 तेव्हा त्याने तिच्यावर ओणवून तापाला दटावले, तेव्हा तिचा ताप निघाला व लगेच ती उठून त्यांची सेवा करू लागली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 येशू तिच्याजवळ उभा राहिला व त्याने तापाला धमकावले आणि तिच्यातून ताप निघाला. ताबडतोब उठून ती त्यांची सेवा करू लागली. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 तिच्या खाटेजवळ उभे राहून त्याने तापाला आदेश दिला व तिचा ताप निघाला. ती लगेच उठून त्यांची सेवा करू लागली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 त्यांनी तिच्यावर वाकून तापाला धमकाविले व तिचा ताप नाहीसा झाला. ती लगेच उठली आणि त्यांची सेवा करू लागली. Faic an caibideil |