लूककृत शुभवर्तमान 4:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मग ग्रंथपट गुंडाळून व तो सेवकाकडे परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मग त्याने ग्रंथपट बंद करून सभास्थानाच्या सेवकाला परत करून तो खाली बसला. सभास्थानातील प्रत्येकजण त्याच्याकडे रोखून पाहत होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 मग ग्रंथपट गुंडाळून व तो सेवकास परत देऊन तो खाली बसला. सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 नंतर गुंडाळी गुंडाळून, ती सेवकाकडे दिली व ते खाली बसले. सभागृहामधील प्रत्येक व्यक्तीची नजर त्यांच्यावर एकवटली होती. Faic an caibideil |