लूककृत शुभवर्तमान 4:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालीलात परत आला व त्याची कीर्ती चहूकडील प्रदेशात पसरली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मग पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने येशू गालील प्रांतास परतला आणि त्याच्याविषयीची बातमी सगळीकडे पसरली. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालीलमध्ये परत आला व त्याच्याविषयीचे वृत्त चहूकडील प्रदेशांत पसरले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 यानंतर पवित्र आत्म्याच्या शक्तीने भरलेले येशू गालील प्रांतात परतले आणि त्यांची किर्ती चहूकडील सर्व प्रांतात पसरली. Faic an caibideil |