लूककृत शुभवर्तमान 3:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 आपले खळे अगदी स्वच्छ करण्यास व गहू आपल्या कोठारात साठवण्यास त्याचे सूप त्याच्या हातात आहे; पण भूस तो न विझणार्या अग्नीत जाळून टाकील.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 त्याचे खळे अगदी स्वच्छ करायला व गहू त्याच्या कोठारात साठवायला त्याचे सूप त्याच्या हातात आहे, पण तो भूस न विझणाऱ्या अग्नीत जाळून टाकील.” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 आपले खळे अगदी स्वच्छ करायला व गहू आपल्या कोठारात साठवायला त्याचे सूप त्याच्या हातात आहे. मात्र भूस तो न विझणाऱ्या अग्नीत जाळून टाकील.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 खळे स्वच्छ करण्यास त्यांच्या हातात धान्य पाखडण्याचे सूप आहे, ते गहू कोठारात साठवतील आणि न विझणार्या अग्नीमध्ये भुसा जाळून टाकतील.” Faic an caibideil |