लूककृत शुभवर्तमान 3:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मग जकातदारही बाप्तिस्मा घेण्यास आले व त्याला म्हणाले, “गुरूजी, आम्ही काय करावे?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 काही जकातदारही बाप्तिस्मा करून घ्यावयास आले होते. ते म्हणाले, “गुरुजी, आम्ही काय करावे?” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 जकातदारही बाप्तिस्मा घ्यायला आले व त्याला त्यांनी विचारले, “गुरुजी, आम्ही काय करावे?” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 जकातदारही बाप्तिस्मा घेण्यासाठी आले आणि त्यांनी त्याला विचारले, “गुरुजी, आम्ही काय करावे?” Faic an caibideil |