लूककृत शुभवर्तमान 24:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 माझे हात व माझे पाय पाहा; मीच तो आहे; मला चाचपून पाहा; जसे मला हाडमांस असलेले पाहता तसे भुताला नसते.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 माझे हात व पाय पाहा तुम्हास मी दिसतो तोच मी आहे. मला स्पर्श करा आणि पाहा की, मला आहे तसे हाडमांस भूताला नसते.” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 माझे हात व माझे पाय पाहा. मी स्वतः तो आहे. मला चाचपून पाहा. जसे मला हाडमांस असलेले पाहता, तसे भुताला नसते.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 माझे हात व माझे पाय पाहा. मी तोच आहे. भुतांना मांस व हाडे नसतात, पण मला ती आहेत हे तुम्ही पाहत आहात.” Faic an caibideil |