लूककृत शुभवर्तमान 24:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आणि असे झाले की, ते संभाषण व चर्चा करत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 ते बोलत असताना आणि या गोष्टींची चर्चा करीत असताना येशू स्वतः आला आणि त्यांच्याबरोबर चालू लागला. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 ते संभाषण व चर्चा करत असताना येशू स्वतः त्यांच्याजवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 ते एकमेकांशी बोलत व चर्चा करीत असताना प्रत्यक्ष येशू तिथे आले आणि त्यांच्याबरोबर चालू लागले. Faic an caibideil |