लूककृत शुभवर्तमान 24:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 परंतु हे वर्तमान त्यांना वायफळ बडबड वाटली; व ते त्यांनी खरे मानले नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 पण प्रेषितांना त्यांचे सांगणे मूर्खपणाचे वाटले आणि त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 परंतु हे वृत्त त्यांना वायफळ बडबड वाटली व त्यांनी त्या स्त्रियांवर विश्वास ठेवला नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 परंतु त्यांनी त्या स्त्रियांवर विश्वास ठेवला नाही कारण त्यांना त्यांचे शब्द मूर्खपणाचे वाटले. Faic an caibideil |