लूककृत शुभवर्तमान 23:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 वधस्तंभांवर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, “तू ख्रिस्त आहेस ना? तर स्वतःला व आम्हांलाही वाचव.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 तेथे खिळलेल्या एका गुन्हेगाराने त्याची निंदा केली. तो म्हणाला, तू ख्रिस्त नाहीस काय? स्वतःला व आम्हासही वाचव! Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 क्रुसावर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करीत म्हटले, “तू ख्रिस्त आहेस ना? तर मग स्वतःला व आम्हांला वाचव.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 गुन्हेगारांपैकी एकजण त्यांची निंदा करून म्हणाला, “तू ख्रिस्त आहेस ना? तर मग स्वतःला आणि आम्हालाही वाचव.” Faic an caibideil |