लूककृत शुभवर्तमान 23:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 त्या समयी ते ‘पर्वतांना म्हणू लागतील, आमच्यावर पडा, व टेकड्यांना म्हणतील, आम्हांला झाका.’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 तेव्हा ‘ते पर्वतास म्हणतील, आम्हावर पडा आणि ते टेकड्यांस म्हणतील. आम्हास झाका’ Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 त्या समयी लोक पर्वतांना म्हणतील, ‘आमच्यावर पडा’, व टेकड्यांना म्हणतील, ‘आम्हांला झाका.’ Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 त्यावेळी, “ ‘ते पर्वतांना म्हणतील, “आमच्यावर येऊन पडा!” आणि टेकड्यांना म्हणतील, आम्हाला “झाकून टाका!” ’ Faic an caibideil |