लूककृत शुभवर्तमान 23:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मुख्य याजक व शास्त्री उभे राहून आवेशाने त्याच्यावर आरोप करत होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक तेथे उभे राहून त्याच्याविरुध्द जोरदारपणे आरोप करीत होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 मुख्य याजक व शास्त्री उभे राहून आवेशाने त्याच्यावर आरोप करत होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 इकडे मुख्य याजक आणि नियमशास्त्र शिक्षक उभे राहून आवेशाने येशूंवर आरोप करीत राहिले. Faic an caibideil |