लूककृत शुभवर्तमान 23:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 नंतर ती सर्व मंडळी उठली व त्यांनी त्याला पिलाताकडे नेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग त्यांचा सर्व समुदाय उठला व त्यांनी येशूला पिलाताकडे नेले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 ती सर्व मंडळी उठली व त्यांनी येशूला पिलातकडे नेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 नंतर ती सर्व मंडळी उठली व त्यांनी येशूंना पिलाताकडे नेले. Faic an caibideil |