लूककृत शुभवर्तमान 22:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 त्याने त्यांना म्हटले, “पण आता तर ज्याच्याजवळ पिशवी आहे त्याने ती घ्यावी; तसेच झोळीही घ्यावी आणि ज्याच्याजवळ तलवार नाही त्याने आपले वस्त्र विकून ती विकत घ्यावी. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 तो त्यांना म्हणाला, “पण आता, ज्याच्याजवळ थैली आहे त्याने ती घ्यावी व त्याने पिशवीसुद्धा घ्यावी आणि ज्याच्याजवळ तलवार नाही त्याने आपला झगा विकावा आणि ती विकत घ्यावी. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 येशू म्हणाला, “पण आता तर ज्याच्याजवळ थैली आहे त्याने ती घ्यावी. तसेच झोळीही घ्यावी आणि ज्याच्याजवळ तलवार नाही त्याने आपला कोट विकून ती विकत घ्यावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 यावर येशू त्यांना म्हणाले, “पण आता तुमच्याजवळ झोळी असल्यास ती घ्या आणि पिशवी पण घ्या. तुमच्याजवळ तरवार नसली, तर आपली वस्त्रे विका व ती विकत घ्या. Faic an caibideil |