लूककृत शुभवर्तमान 22:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 नंतर वेळ झाली तेव्हा तो जेवायला बसला व त्याच्याबरोबर प्रेषितही बसले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 वेळ झाली तेव्हा येशू त्याच्या प्रेषितांसह भोजनास बसला. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 ती वेळ आली तेव्हा येशू भोजनास बसला व त्याच्याबरोबर प्रेषितही बसले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 जेव्हा ती वेळ आली तेव्हा येशू आणि त्यांचे शिष्य मेजावर टेकून भोजन करण्यास बसले. Faic an caibideil |