लूककृत शुभवर्तमान 21:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 आणि तेव्हा ‘मनुष्याचा पुत्र’ पराक्रमाने व मोठ्या वैभवाने ‘मेघात येताना’ लोकांच्या दृष्टीस पडेल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 नंतर ते मनुष्याच्या पुत्राला सामर्थ्याने आणि वैभवाने ढगांत येताना पाहतील. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 त्या काळी मनुष्याचा पुत्र सामर्थ्याने व मोठ्या वैभवाने मेघांत येताना लोकांच्या दृष्टीस पडेल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 त्यावेळी ते मानवपुत्राला परमेश्वराच्या उजवीकडे बसलेले आणि आकाशात मेघारूढ होऊन सामर्थ्याने व पराक्रमाने परत येत असलेले पाहाल. Faic an caibideil |